सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या शक्तीच्या सहाय्याने एखाद्याचे वाईट व्हावे यासाठी केलेला प्रयत्न.
उदाहरणे : आजच्या काळात कोणीही चेटकावर विश्वास ठेवत नाही
समानार्थी : करणी, कवटाळ, कुयेडे, चेटूक, जादूटोणा, जारणमारण, तंत्रमंत्र, सयार
किसी का अहित करने या दैवी बाधा दूर करने के लिए किया जाने वाला मंत्र प्रयोग जो किसी अलौकिक शक्ति या भूत-प्रेत पर विश्वास करके किया जाए।
The belief in magical spells that harness occult forces or evil spirits to produce unnatural effects in the world.
स्थापित करा
चेडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chedaa samanarthi shabd in Marathi.